केंद्र सरकारविरोधात गडचिरोलीत काँग्रेसचे आंदोलन

आज दि. २६ जुन रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ओबीसी आरक्षण पूर्ववत करणेसाठी , ओबीसी जनगनणा व्हावी ,केन्द्रातील मोदी सरकार व भाजपा नेते ओबीसींची दिशाभुल करुन ओबीसी बांधवांमधे राजकारण करत आहे. यासाठी आज सामाजीक न्याय दिनी गडचिरोली युवक कांग्रेस महीला कांग्रेस अनु. जाती विभाग,ओबिसी सेल ,सोशल मिडीया ,एन एस यु आए ,सेवादल तर्फे तिव्र निदर्शन करण्यांत आली व केंद्रातील मोदी सरकार च निषेध केला. आज भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी समोर त्यांच्या खरा चेहरा ओबीसी जनते समोर आणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलखोल केली.
यावेळी उपस्थित जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,महिला काँग्रेस अध्यक्ष भावना ताई वानखेडे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, प्रदेश महिला काँग्रेस सचिव डॉ.चंदाताई कोडवते, प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजित कोवासे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर,अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मिडिया प्रदेश सचिव नंदुभाऊ वाईलकर, जिल्हा आदिवासी विभाग अध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, सोशल मिडिया अध्यक्ष कुणाल पेंदोरकर,माजी नगरसेवक नंदू भाऊ कायरकर,माजी नगरसेविका लताताई मुरकुटे,मनोहरजी नवघडे किसान कांग्रेस,नितेश राठोड,संजय चन्ने,दिवाकर निसार,पुरुषोत्तम बावणे,कमलेश खोब्रागडे,ढिवरू मेश्राम, पंकज बारसिंगे, तोफिक शेख,आशिष कामडी,हेमंत भांडेकर,संजय वानखेडे,योगेश नैताम,गौरव एनप्रेद्दीवार,प्रेमानंद डोंगरे,संदीप तिमांडे,राहुल पत्तीवार,मयूर गावतुरे,समीर ताजने,कुणाल ताजने, हेमंत मोहितकर,शरद भरडकर,नीता वडेट्टीवार,पुष्पा ताई ब्राह्मणवाडे, वंदना धोटे,स्मिता संतोषवार,रोहिणी मसराम, जंनगांनवार,नीलिमा ठाकरे,गीता पितुलवार,माधुरी पोटावी,आरती कंगाले सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles