
नागपुरातील संघर्ष नायक नारायण बागडेंचा जळगावात होणार सत्कार
नागपूर: आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे शासकीय विश्रामगृहात सायंकाळी ७ वाजता. येत्या १० जून २०२२ रोजी, धडाकेबाज संघर्ष नायक नारायण बागडे यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्याचे आयोजीले आहे.
टिळक पत्रकार भवन येथे बुधवार दि. 25 मे 2022 रोजी, वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आलेला होता. आणि आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.