झिंगाबाई टाकळी परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई

झिंगाबाई टाकळी परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील गीता नगर ,बजरंग नगर, बंधू नगर, बाबा फरीद नगर , या परिसरातील जनतेला पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. मंगळवारी झोन क्षेत्रात येत असून पाण्याकरिता परिसरातील नागरिक कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत.

नागरिकांनी झोन अधिकाऱ्यांना तक्रार करून सुद्धा पाणीपुरवठा व्यवस्थित केला गेलेला नाही. तरी या परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या असे परिसरातील समाजसेवक योगेश ठाकरे यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावावेत अन्यता जनआंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. असे एका पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles