राणी जाधवला बारावीत 78 % गुण वाडी शहरात अभिनंदन

राणी जाधवला बारावीत 78 % गुण वाडी शहरात अभिनंदन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर प्रतिनिधी

नागपूर: हिंगणा तालुक्यातील वाडी येथील राणी जाधव हिला बारावीत 78% मिळाले त्याबद्दल छावा क्षात्रविरसेने काढून पुष्पगुच्छ देऊन व मिठाई देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे यांच्या मार्गदरशनाखाली प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी व महिला विदर्भ संपर्क प्रमुख ॲड. प्रा.वंदना जाधव यानी मार्गदर्शन केले.

उपस्थीत प्रदेशाध्यक्ष संगीता डाहुले प्रदेश उपाध्यक्ष विशाखा राजूरकर, विदर्भ प्रमुख विलास बरान, महीला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा तातेड, शहर अध्यक्ष संदीप भणगे, जिल्हा अध्यक्ष आकाश मिसाळ, शहर उपाध्यक्ष मोहन हजारे, महिला शहर अध्यक्ष शोभा देवासे, महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा लव्हाले, विद्यार्थीनी जिल्हा अध्यक्ष ऐश्वर्या हजारे, शहर अध्यक्ष नेहा वर्मा तालुका अध्यक्ष अंकिता देवासे, तालुका उपाध्यक्ष शिवानी महल्ले, दाभा शहर अध्यक्ष दिलीप टापरे, वृशिकेश हजारे, मंगेश जुंनघरी, देवा सोंनकुसरे छावा क्षात्रविरसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles