नागपूर आयटीआयत २१ जून रोजी प्रवेशाबाबत पालक व विद्यार्थी भेट

नागपूर: “जागतिक योग दिवसानिमित्त” शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या दिवशी आय.टी.आय.बाबत उमेदवार व त्यांचा पालकांना या संस्थेत असलेल्या ऐकूण २६ ट्रेड ची माहिती सविस्तरपणे प्रत्येक ट्रेडला भेट देवून जवळून प्रत्यक्ष ट्रेड बघून करता येईल. या संस्थेमध्ये एरोनॉटिकल स्ट्रक्चरल अँड एक्विपमेंट फिटर हा ट्रेड आहे. जो देशात एकमेव आहे.जो ८५% वर क्लोज होतो.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, वायरमन, मोटर मेकॅनिक, वेल्डर, पी.पी.ओ. , टर्नर,टूल अँड डाय, मशिनिस्ट, माशिनिस्ट ग्रेंडर, मेसन, प्लंबर, आर. ए.सी., पेंटर, आय. सी. टी. एस. एम., सर्वेयर, स्टेनो इंग्लिश, स्टेनो मराठी , कोपा, ड्राफ्ट मन मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिव्हील , फिटर इत्यादी ट्रेड आहेत.
तरी सर्वांनी या संस्थेमध्ये कसलीही चिंता न बाळगता भेट देवून जवळून प्रत्यक्ष ट्रेड बाबत माहिती घेवून आवडणारा ट्रेड घ्यावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles