हिंगणा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ‘अग्निपथ’ विरुध्द आंदोलन

हिंगणा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ‘अग्निपथ’ विरुध्द आंदोलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, नागपूर

हिंगणा : देशात केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहिर केली त्या योजनेमुळे देशात अग्निवीर तयार करण्याचे धोरण राबविले जात असून ४ वर्ष बेरोजगाराना रोजगार देऊन देशातील युवा वर्गाची फसवणूक केल्या जात आहे. त्याकरिता भाजपच्या केंद्र सरकारने ही अग्निपथ योजना जाहिर केली असून ती त्वरित रद्द करण्यात यावी व देशातील युवा वर्गाची फसवणूक करण्यात येऊ नये करिता बाबा आष्टणकर (माजी सत्ता पक्ष नेता जि.प.नागपूर ) यांच्या नेतृत्वात हिंगणा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र सरकारच्या विरोधात जाहिर निदर्शन व निषेध करून तहसील कार्यालय हिंगणा येथे आंदोलन करून तहसीलदार यांना जाहिर निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने कुंदा राऊत (जिल्हा अध्यक्ष महिला कांग्रेस), संजय जगताप (सदस्य जि.प. नागपुर), विनोद उमरेडकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी), मिथिलेश कन्हेरे (जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस), नितेश भारती (शहराध्यक्ष वानाड़ोंगरी कांग्रेस कमिटी), ललित चौधरी (शहराध्यक्ष हिंगणा शहर काँग्रेस कमिटी), शालिनी मनहोर (महिला तालुका अध्यक्ष), मारोती हजारे (माजी जि.प.सदस्य), सुधीर मस्के (तालुका उपाध्यक्ष), निलिमा नागेदेवे (शहराध्यक्ष महिला कांग्रेस वानाड़ोंगरी शहर), रागिनी रोड़े (उपाध्यक्ष महिला काँग्रेस वानाड़ोंगरी शहर), उमेश मौर्या (युवा शहर अध्यक्ष वानाड़ोंगरी शहर),विलास कचोरे, अरविंद वाडके, रोशन येलने, वृषभ दाभेकर, दर्शन रोड़े, सलाम शेख,नरेंद्र गूंजकर, सतेंद्र सिंह, अनिल सेन, सुरेंद्र सिंग, किशोर तांबूलकर, विलास धोटे, देवचंद काळे, रामु करांडे, सुरज कांबड़े,दुर्गाप्रसाद चित्रिव, शितल तायड़े, संजय दलाल,दिनानाथ कांबड़े, सुदर्शन वाघमारे, केशव पांडे, संजय लोखंडे, भिमराव भलावी, संभाजी पवार, संदीप नहारे, रमेश लिल्हारे,शालिन्द्र खोब्रागडे, केशव आष्टणकर, अनिता मोहड़, शोभा मेश्राम, पल्लवी अकोलकर, बिना देवी शितल तायड़े व समस्त कार्यकता व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles