तारळे खुर्दच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी नेताजी चौगले

तारळे खुर्दच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी नेताजी चौगले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुभाष चौगले, कुडूत्री (प्रतिनिधी)

कुडुत्री केंद्र शाळा तारळे खुर्दच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नेताजीराव चौगले तर उपाध्यक्षपदी वैशाली सदाशिव भोसले यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष वसंत चौगले व माजी उपाध्यक्ष केरबा शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष नेताजीराव चौगले यांनी शाळेमध्ये नवीन व विविध उपक्रम राबवून शाळेच्या मुलांची गुणवत्ता वाढवणे यासाठी प्रयत्न करणार असून त्या साठी शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी सदस्य म्हणून प्रदीप पाटील, निवास चौगले,संदीप.कांबळे,ज्योती मोहिते, राजश्री पाटील, पूजा सरावणे, विद्या पाटील,रहिणा टीवळे ,गणपती गु पाटील निवड पालक मेळाव्यात करण्यात आल्या. स्वागत संजय जाधव सर यांनी केले मुख्याध्यापक एस. वाय.पाटील सर यांनी नवीन सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रकाश पोवार आभार मानले, शिक्षिका जमदाडे,नवाले,व ग्रामस्थ पालक हजर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles