जपान येथील प्रशिक्षकांतर्फे जपानी भाषेचे प्रशिक्षण

जपान येथील प्रशिक्षकांतर्फे जपानी भाषेचे प्रशिक्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राहुल लोणारे, नागपूर

नागपूर: जपान येथील 4M Career KK आणि आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्रतर्फे जपान येथील नोकरी व शिक्षणाच्या संधी युवकांना प्राप्त होण्याकरिता जपानी भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या नवीन बॅचेसचे प्रशिक्षण डायरेक्ट जपान येथील प्रशिक्षकांतर्फे देण्यात येणार आहे .

या प्रशिक्षणातील पहिल्या दीड महिन्याच्या प्रशिक्षणाकरिता फी आकारली जाणार नाही . त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण पुढे घ्यायचे आहे त्यांना अत्यंत माफक फी आकारली जाईल . आपल्या मागील बॅचेस 3 July 2022 ला संपल्या असून आता नवीन बॅचेस सुरू करण्यात येत आहेत. याकरिता पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच नवीन बॅच ऍडमिशन कार्यक्रम येत्या शनिवारी दिनांक 09.07.2022 ला दुपारी 1.00 वा. झूम मीटिंग वर आयोजित करण्यात आले आहे.

यास महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव (मायनॉरिटी विभाग ) तथा माजी समाजकल्याण आयुक्त मा. आर.के.गायकवाड (IAS retd.) तसेच मा. संभाजीराव सरकुंडे (IAS retd.) आणि मा. संतोष पाटील डिव्हिजनल डेप्युटी कमिश्नर पुणे हे मार्गदर्शक म्हणून आहेत. त्याचबरोबर जपान येथील मा. मिलिंद गुडदे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles