राजीवनगर मैदानात पावसाचे पाणी साचून मच्छरांचा प्रकोप मनपाचे दुर्लक्ष

राजीवनगर मैदानात पावसाचे पाणी साचून मच्छरांचा प्रकोप मनपाचे दुर्लक्ष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील राजीवनगर येथील मैदानात पावसाचे पाणी साचले त्यामुळे मच्छरांचा प्रकोप रोड वरील, राजीवनगर येथील मैदानात, पावसाचे पाणी साचले असल्याने फिरणाऱ्या लोकांना व्यायामासाठी लागलेले ग्रीन जिम पाण्यात बुडलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे सकाळी नियमित व्यायाम करणारे नागरिक त्रस्त आहे.

या साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा प्रभाव वाढत आहे. सध्या डेंगूची व मलेरियाची साथ सुरू आहे. तरी सुद्धा मनपा दुर्लक्ष करीत आहे. अशातच राजिवनगर, सितानगर, अभिनव कॉलनी, भैयालाल वाडी, चिंतामणी नगर, गोविंद नगर, हायकोर्ट सोसायटी, तपोवन, जयप्रकाश नगर व सोमलवाडा येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी तसेच गडरचे टाके, ड्रेनेज लाईन जिथे पाणी साचत असेल असे चोकप काढण्याची विनंती. या भागातील नागरिकांनी व किशोर चन्ने भाजपामंत्री द.प. यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles