नगर परिषद वाडीचे मुख्याधिकारी विजय देशमुख, एक कर्तबगार व्यक्तीमत्व

नगर परिषद वाडीचे मुख्याधिकारी विजय देशमुख, एक कर्तबगार व्यक्तीमत्व



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी, वाडी, नागपूर/ प्रतिनिधी

नागपूर: जिल्ह्यातील हिंगणा ग्रामीण येथील नगर परिषद वाडी येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजय देशमुख हे वाडीला मिळालेले एक आदर्श व्यक्तीतत्व असून त्यांच्या कर्तव्यातील प्रामाणिकता ही वाखाणण्याजोगी आहे. आजतागायत अनेक विषय त्यांनी प्रसंगानुरूप हाताळले आहे.जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी विषय समजाऊन घेतला आणि लगेच संबधित कर्मचाऱ्यास बोलावेन समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

आज पर्यंत खूप अधिकारी आले नी गेले. पण असे शांत स्वभावाचे व कार्यशील व्यक्ती बघितली नाही. त्यांना त्रास होणार नाही असे कृत्य कोणीही करू नये जनतेचे काही विषय असेल तर ते स्वत: प्रयत्न करून मार्गी लावतात आज पर्यंतचा अनुभव चांगल्या व्यक्तीची स्तुती केलीच पाहिजे म्हणून अशा कर्तबगार व्यक्तीला गमावू नका. विजय देशमुख ही खूप चांगली व्यक्ती आहे.

मी बरेच विषय त्यांच्या कडे घेऊन गेलो. काही विषय मार्गी लागले काही विषय काही कारणामुळे होत नाही याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वाईट आहे. वेळ लागेल पण मार्गी लावेल त्यांच्यावर माझा तरी विश्वास आहे त्यांचे बोलणे आणि वागणे हे जगावेगळे आहे. हे विशेष आपल्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा..!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles