किंगडीपार येथे विविध बांधकामाचे भूमीपूजन

किंगडीपार येथे विविध बांधकामाचे भूमीपूजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आमगाव: येथे दिनांक १०/०७/२०२२ ला आमगाव नगरपरिषद अंतर्गत बँक कॉलोनी, किंगडीपार आमगाव येथे नागरीसुविधा योजने अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे कामांचे भूमिपूजन मा. आमदार सहसराम भाऊ कोरोटे आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी मा. संजयजी बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव सौ.छबुताई उके जिल्हा परिषद सदस्य गोरठा , मा.महेशजी उके, मा.उज्वलजी ठाकूर,मा.समीरजी खान, मा. दिलीपजी बैस, मा.राधेश्यामजी बीसेन, मा.धनराज पवार, सौ. हिरकनबाई कठाने, मा.संतोशजी चंद्रीकापुरे, मा. छत्रपालजी रंहागडाले, मा. रामदास गायधने, मा.रमेशजी गायधने, मा.माधोरावजी हरिणखेडे, सौ.कोरेताई परिसरातील सर्व गावकरी, तालुका काँग्रेसचे कमिटी चे पदाअधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles