कालच्या मुसळधार पावसामुळे वाडीचे बेहाल जनजीवन विस्कळित

कालच्या मुसळधार पावसामुळे वाडीचे बेहाल जनजीवन विस्कळित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नाले सफाईवर प्रश्नचिन्ह..! मनसे च्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांच्या घरात घुसले पाणी वाडीचे बेहाल_

अनिल पारखी, वाडी

नागपूर: मनसेनी दोन महिने पहिलेच न प वाडीला निवेदनात पूर्ण माहीती दिली होती की अनेक ठिकाणी दर वर्षी बऱ्याच लोकांच्या घरात पाणी घुसतात या वर्षी नाले सफाई करा यावर उपाय योजना करा जनेकरून लोकांच्या घरात पाणी घुसणार नाही अशी मागणी मनसे नी केली होती परंतु न प वाडी प्रशासनाने पूर्णपने दुर्लक्ष केले हलक्यावर घेतले आज जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

पूर्ण नाले सफाई झाली की नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे.नाले सफाई वर करोडो रुपये खर्च केले तर लोकांच्या घरात पाणी का शिरले असा असा प्रश्न वाडीतील जनता करीत आहे

मोठ मोठ्या नाल्यावर कोणाचे अतिक्रमण तर नाही ना याकडे सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तर पाणी बाहेर निघत नसेल सर्व जबाबदारी नप वाडी प्रशासनाची त्याचा आढावा नप घेतला पाहिजे.

मनसे वाडी नी निवेदणात नाले सफाई व्यतिरिक्त उपाययोजना करा म्हणून परंतु नप वाडी नी याकडे डोळेझाक केली आज मुसळधार पावसामुळे तीच पुनरावृत्ती झाली घरात घुसलेले पाणी रात्रभर काळत होते जनता हा नाहक त्रास कीती वर्ष सहन करायचा.?

यावर नप वाडी ने कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काय काय करता येईल लोकांच्या घरात पाणी कसे शिरते यावर संशोधन करायला पाहिजे नाल्या वर अतिक्रमण असेल तर ते पाहायला पाहिजे पावसाळी पानी कशामुळ बाहेर निघत नाही यावर एक कमिटी बसवून यावर ठोस असे पाऊल उचलने गरजेचे आहे दुर्लक्ष कराल तर हेच हाल होणार आहे पाणी बरोबर निघत नाही त्यामुळे हे हाल आहे.

नप वाडी प्रशासन आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा मनसे च्या मागणी कडे दुर्लक्ष करू नका मनसे वाडी फालतू मागण्या करीत नाही जनहिताच्या मागण्या नप दरबारी येतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles