ऑल इंडिया पँथर सेनेला जिल्हाधिकारी यांचे मदतीचे आश्वासन

ऑल इंडिया पँथर सेनेला जिल्हाधिकारी यांचे मदतीचे आश्वासन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- हिंगणा क्षेत्रातील ईसासनी भिम नगर या ठिकाणी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खदानी जवळ असलेल्या गरीब वस्तीमधील गल्लीतून पूर वाहत असताना गरीब कुटुंबातील महिला सुखवंती मुलचंद मात्रे वय अंदाजे ४५ वर्ष व मुलगी अंजली मुलचंद मात्रे वय १७ वर्ष दोघी माय लेकी पुरात वाहून गेल्याने सुखवंती मुलचंद मात्रे यांचा मृतदेह रात्रीला हिंगणा नदी येथे आढळला असून मुलगी अंजली मात्रेचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती लक्षात घेता दिनांक ११/०७/२०२२ ला पीडित परिवाराला भेट दिली असून परिवारातील एकच सदस्य मुलचंद मात्रे अंदाजे ५३वर्ष वाचल्यामुळे ते बोलण्याच्या अवस्था मध्ये नसल्यामुळे त्यांना न्याय मिळवण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे.की तात्काळ मुलीचा शोध घेऊन पीढीत मुलचंद मात्रे यांना ५० लाख रुपये मदत करावी त्यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावे व जिल्हाधीकारी मॅडम यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून भेट द्यावी. अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना हिंगणा तालुका कडून निवेदनातून करण्यात आली असता जिल्हाधिकारी यांनी मदतीचे आश्वासन दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles