जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली अवकाशातील काही खास दृश्य

जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली अवकाशातील काही खास दृश्य



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली- विश्व प्रसिद्ध असलेली अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ने अंतराळातील काही दृश्ये टिपली आहेत. अंतराळातील आत्तापर्यंत टिपण्यात आलेल्या या दृश्यांपैकी ही दृश्ये खूप खास आणि वेगळी आहेत आणि हीच दृश्ये आता संपुर्ण जगासमोर आणली आहेत.या टेलिस्कोपने टिपण्यात आलेले फोटो आकाशगंगांच्या विहंगम दृश्यांची परिपूर्ण आहेत.

या संदर्भांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊस नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत जेम्स वेब टेलीस्कोपची पहिली झलक दाखवली. याच संदर्भांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक ट्विट सुद्धा केले. “वेब स्पेस टेलिस्कोपने घेण्यात आलेली पहिली दृश्य हे वैज्ञानिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षणाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचसोबत खगोल, विज्ञान आणि अंतराळातील संशोधनासाठी आणि त्याचबरोबर अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी, मानवासाठी मत्त्वपूर्ण आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles