गट ग्रामपंचायत डेंगमा खुर्द येथे भारतीय जनता पक्षाचा झेंडा

गट ग्रामपंचायत डेंगमा खुर्द येथे भारतीय जनता पक्षाच्या झेंडा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव

नागपूर: दिनांक 12/07/22 रोज मंगळवारला मा श्री समीरभाऊ मेघे आमदार हिंगणा विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून, गट ग्रामपंचायत डेंगमा खुर्द येथील मंदाताई सुभाष चौधरी यांची सरपंच करिता निवड करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती मा.श्री.अरविंदजी गजभिये (भाजप : जिल्हा अध्यक्ष) ,मा.श्री. किशोरजी रेवतकर (भाजप संघटन महामंत्री: नागपूर जिल्हा ) ,विशाल भोसले जिल्हा मंत्री भाजपा नागपूर, विकास दाभेकर महामंत्री हिंगणा मंडळ, गजेंद्र खोबे अध्यक्ष युवा मोर्चा, भक्तराज जी भोयर, माजी सरपंच सर्जेराव पवार,लक्ष्मण जी घवघवे, सोनू गोरामण, सुरज नेहारे नीरज घवघवे कुंदन जी निगोट प्रवीण, रामू जी दाभेकर जी घवघवे ,तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व भा.ज.यु.मोर्चा चे पदाधिकारी ,कार्यकर्ते
गट ग्रामपंचायत डेंगमा-खुर्द चे सदस्य व गावकरी वर्ग यांच्या उपस्थिती लाभली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles