समाजसेवी आशा बुरनुले यांची अध्यक्षपदी निवड

समाजसेवी आशा बुरनुले यांची अध्यक्षपदी निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा – राष्ट्रीय मजदूर कांग्रेस ,इन्टूक द्वारे हिंगणा परीसरातील सामाजिक कार्यकर्त्या व प्रेरणा विकास संस्थेच्या सचिव सौ.आशाताईं पदमाकरजी बुरनुरे यांची नागपूर ग्रामीण अध्यक्ष पदावर नेमणुक करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी कोरोणा काळात एकल झालेल्या विधवा महिलांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता.तसेच या विधवांना उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून उदरनिर्वाह चालविण्यासाठी प्रेरणा संस्थे तर्फे शेळ्यांचे वाटप केले होते.

त्यांच्या या नेमणुकीचे हिंगणा परीसरातील तळागाळातील रोजंदारी महिला, कष्टकरी कामगार व असंघटित श्रमिक वर्गानी स्वागत केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles