कालखेड पुलावरून पाणी वाहत असल्याने शेगांव ते वरवट रस्ता बंद

कालखेड पुलावरून पाणी वाहत असल्याने शेगांव ते वरवट रस्ता बंद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रमोद गाडगे

बुलढाणा: शेगांव वरवट रोड मार्गावरील कारखेड येथील पुलावरून तीन ते चार फूट वरून पाणी वाहत असल्यामुळे, सर्व वाहन थांबून आहेत. बस प्रायव्हेट वाहन,तशीच मुलांची स्कूल बस हे थांबून आहे. लहान मुलांची शाळा तसेच इतर शासकीय नोकरदारांची जाणीव येण्याची अडचण भासत आहे.व जाणा-या करण्यास नागरिकांना त्रास होत आहे.

काल जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसलाधर जास्तीचा पाऊस असल्यामुळे ,या पुलावरून जवळपास तीन ते चार फूट वरून पाणी वाहत आहे. विशेष म्हणजे यात एक ॲम्बुलन्स अडकलेली आहे. रुग्णांना जाण्या येण्यास त्रास होत आहे. याचेच पाण्याचे परिणाम म्हणून रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आजूबाजूच्या शेतीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांची ही अतोनात नुकसान झालेले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles