अमरावतीच्या यशस्वी कराटेपटूंना बेल्ट देऊन सन्मानित

अमरावतीच्या यशस्वी कराटेपटूंना बेल्ट देऊन सन्मानितपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

क्रीडा विशेष प्रतिनिधी, सतीश भालेराव

अमरावती, ता. १८, स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया, दि फायटर स्पोर्ट क्लब अमरावती, डिस्ट्रिक अ़ँम्यूचर स्पोर्ट कराटे दो असोशियन अमरावती द्वारा आयोजित कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली व उत्तीर्ण खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रम नुकताच कराटे प्रशिक्षण स्थळ शारदा नगर नवीवस्ती बडनेरा येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.

या कार्यक्रमात मागील अनेक दिवसा पासून ची कराटे या खेळाची प्रॅक्टिस करत असलेल्या विद्यार्थ्यांची बेल्ट परीक्षा घेण्यात आली व जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना बेल्ट व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेन्सई मंगेश भोंगाडे सर वार्डाचे लोकप्रिय नगरसेवक प्रकाश भाऊ बनसोड, इसरो ब्याग्लोर इथे कार्यरत आयुष्यमान प्रवीण पुंडकर सर, सेन्साई संतोष कांबळे सर, असोसिएशनचे महाराष्ट्र चीफ सेन्साई सोनल रंगारी सर, सेन्साई संघरक्षक बडगे सर, सेन्साई श्रीकांत शिंदे सर, सेन्साई तेजस नवल सर, सेन्साई यश काडगळे सर, आदित्य जैन सर व असोसिएशनचे विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कराटे बेल्ट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले दीप निमगडे, हर्षित रंगारी, ऋषभ वानखडे,मयूर ब्राह्मणकर, स्वरूप नागदेवे, अल्पेश वानखडे, आर्यन नागदिवे, हरीश ब्राह्मणकर,अंश शेळके, अर्णव वानखडे, कु. समृद्धी निमगडे, कु.राधिका गणवीर,कु. विजया भजगवरे,कु. अनया जुमडे, कु. आर्या जैन कु. जिव्यांका ऊके. कु. दिव्या अहिर, कु .स्वानंदी नागदेवे, कु. श्रावस्ती कठाणे यांना येलो बेल्ट तसेच कुमारी ईश्वरी रोंगे, प्रिन्स जैन, मानव चव्हाण, आर्यन जैन यांना ऑरेंज बेल्ट, आर्यसत्य रंगारी यांना ग्रीन बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व कराटे प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी यांनी तसेच जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर खुशाल अळसपुरे सर,सेंसाई राम पांडे सर, सेन्सई संगरक्षक बडगे सर, मनोज ठाकरे सर, राहुल रंगारी, एडवोकेट अमर नंदेश्वर, शुभम मोहतुरे सर, हितेंद्र मेश्राम, राजेश वानखेडे, शुभम इंगळे, राहुल भाऊ शुगारे, वरिष्ठ समाजसेवक नितीन भाऊ कदम, इंजिनीयर भास्करजी तिरपुडे, लईकभाई पटेल, बंडूभाऊ सरोदे, अजय भाऊ जयस्वाल, मोहन ऊके, इत्यादी अन्य मान्यवर यांनी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles