भगवान_बुद्धाचे_वैशिष्ट्ये

भगवान_बुद्धाचे_वैशिष्ट्ये



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भगवान बुद्धाने आपला अहंकार पूर्णपणे जिंकून टाकला होता.हेच ते वैशिष्ट्ये होय. ‘ मी देवाचा पुत्र असून माझ्याद्वारेच जनतेला मोक्ष प्राप्त होणार आहे ‘ असे येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये पदोपदी बजावून सांगितले आहे.महंमद पैगंबराने तर येशू ख्रिस्ताच्या पुढे एक पाऊल टाकून ‘ मी देवाचा प्रेषित आहे; आणि तो ही शेवटचा प्रेषित आहे.’ असे जगाला आग्रहपूर्वक बजावले आहे.श्रीकृष्णाचे तर विचारूच नका. ‘ मीच देवाधिदेव, खास परमेश्वरच आहे.’ असे सांगितले.मात्र भगवान बुद्धाने अशी भुमिका कधीच घेतली नाही. बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असून शेवटपर्यंत तो मानवपुत्रच राहिला व त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान्य आहे. त्याने जन्मतःच अलौकिक असण्याचा आव आणला नाही की अलौकिक चमत्कार करण्याची शक्ती आपल्या अंगी असल्याचे भासवून भाबड्या जनतेस केंव्हाही फसविले नाही.

बाबासाहेब आंबेडकर
मे १९५० मध्ये महाबोधी सोसायटी जर्नल करिता लिहिलेल्या लेखातून.
‘ जनता ‘ १३ मे १९५०

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles