लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदचा शपथग्रहण सोहळा संपन्न

लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदचा शपथग्रहण सोहळा संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपुर :लायंस क्लब नागपूर आयुर्वेद च्या नविन कार्यकारिणी चा शपथग्रहण समारोह थाटात संपन्न झाला. लायंस क्लब नागपुर आयुर्वेद प्रांत 3234 H1 चा 25 वर्ष जूना क्लब आहे. आशी लॉयन्स क्लब नागपूर आयुर्वेदच्या नवनियुक्त २६ व्या अध्यक्षा MJF डॉ. पार्वती राणे, डॉ.भावना भलमे, कोषाध्यक्ष लाॅयन डॉ.कल्पना भोवरे व संपुर्ण टीमचा शपथग्रहण सोहळा संपन्न झाला. शपथग्रहण अधिकारी पास्ट डीस्ट्रीक गवर्नर एमजेएफ प्रतिभा अदलखीया यांच्या हस्ते पार पडला. नवीन सदस्यांचा शपथविधि रीजन चेयर पर्सन लॉयन डॉ.विरल शहा यांच्या हस्ते पार पडला.

या समारोहात प्रमुख वक्ते म्हणून उप प्रांतपाल-२ एमजेएफ डॉ.रिपल राणे तथा झोन चेयर पर्सन लॉयन डॉ.अंकुर धुत प्रामुख्यानें उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लाॅ.डॉ.संजय थटेरें नी तर आभार प्रदर्शन क्लबच्या सचिव डॉ.भावना भलमेंनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. देवदत्त खोबरागड़े, डॉ. प्रशांत गणोरकर, डॉ.रमेश बारस्कर, डॉ.अशोक जैसवाल, डॉ.मंगेश भलमे, डॉ.नकुल मरकाम, डॉ.मोहण येण्डे,डॉ. महेश भोवरे, डॉ. मृणालिनी थटेरे, डॉ. अजय नाकाडे, लाॅ.शोभना कारीया, ला.प्रतिभा जैसवाल, लाॅ. डॉ.अमीता खोबरागडे, डॉ.वैशाली गणोरकर, ला. डॉ. रसिकलाल कारीया, डॉ. राम मसुरके, डॉ. प्रज्ञा मेश्राम, डॉ.शितल येंण्डे डॉ.वंदना ठाकुर आदिनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles