वंचित बहुजन आघाडीतर्फे डी जी रंगारी यांचा सत्कार

वंचित बहुजन आघाडीतर्फे डी जी रंगारी यांचा सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

साकोली तालुका प्रतिनिधी

भंडारा: वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल डी जी रंगारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा सचिव अमित वैद्य ,जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील जीवनतारे, यादोराव गणवीर,त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा निरीक्षक भगवान भोंडे ,महिला भंडारा जिल्हा निरीक्षक सुनिता टेंभुर्ण व इतर कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते याप्रसंगी सहभागी झाले होते याप्रसंगी डी जी रंगारी यांनी वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात कशी वाढेल याविषयी आपण कसोशीने प्रयत्न करू वंचितांना न्याय कसे मिळेल त्याविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन दिलीप वानखेडे यांनी केले तर आभार अमित वैद्य यांनी मानले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles