श्री साई प्रतिष्ठान वडगाव शेरीमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप

श्री साई प्रतिष्ठान वडगाव शेरीमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक,पुणे

पुणे: श्री साई प्रतिष्ठान वडगाव शेरीया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ चौधरी हे ‘एकेक वही मोलाची’ हा उपक्रम दरवर्षी घेतात यावर्षी त्यांनी आमच्या शाळेला म्हणजे अरण्येश्वर विद्या मंदिर, सहकार नगर ,पुणे ०९ .या शाळेला ५०० वह्या दिल्या आहेत.

याप्रसंगी माने सर व ममता जैन या दोन ट्रस्टींना घेऊन आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्या मुलांना ५०० वह्यांचे वाटप करण्यात आले . “जिथे जिथे जाई, तिथे तिथे साई” हे संस्थेचे घोषवाक्य आहे. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम नेहमीच राबवण्यात येतात.

संजय सरांना समाजगौरव,आदर्श समाजसेवक,म.गुणगौरव इत्यादी ५० पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. विविध विषयावर यांची २० पुस्तके प्रकाशित आहेत. या वर्षी त्यांनी शाळेला शै.साहित्य वाटप केले. अरण्येश्वर शाळेतील मा.मुख्याधिपिका अनिता गायकवाड व शिक्षक मनिषा इरकल बाई ,बोरसे बाई,पाठक बाई , वसुधा नाईक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles