क्षेत्र दुरूस्ती प्रकरणाचे शिबीर बुधवारी

क्षेत्र दुरूस्ती प्रकरणाचे शिबीर बुधवारीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दिनांक २७/०७/२०२२ कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ नागपूर या कार्यालयामध्ये प्राप्त झालेली क्षेत्र दुरूस्ती प्रकरणे प्रलंबीत असल्याने अश्या प्रकरणांच्या निपटारा करणे कामी नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ नागपूर प्रशासकीय इमारत क्र. २ दुसरा मजला सिव्हील लाईन, नागपूर येथे बुधवार दिनांक २७/०७/२०२२ रोजी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

या प्रकरणांशी संबंधित अर्जदार यांनी सदर प्रकरणाची पोच पावती व संबंधी दस्ताऐवज / कागजपत्रे सोबत घेऊन हजर राहण्याचे आव्हाहन कार्यालय प्रमुख श्रीमती सोनल काळे, नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ नागपूर यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles