चांगले विचार वाचल्यावर कदाचित भाग्य बदलत नसेल ? पण प्रेरक विचारांमुळे कार्यात उर्जा निश्चितच मिळेल; गंगाधर लक्ष्मणजी कोळी

चांगले विचार वाचल्यावर कदाचित भाग्य बदलत नसेल ? पण प्रेरक विचारांमुळे कार्यात उर्जा निश्चितच मिळेल; गंगाधर लक्ष्मणजी कोळी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

पंढरपूर :- विचारधन हे खऱ्या धन, द्रव्यांप्रमाणे तुमचं भाग्य बदलवण्याचे संकेत देत नसले तरी आदर्श, प्रेरणा, स्फूर्तीदायी विचार हे तुम्हाला तुमच्या कामांत, शैक्षणिक, उद्योग व्यावसायिक कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्यात पदोपदी उर्जा देण्याचे काम मात्र निश्चित करीत असतात. कोणत्या ना कोणत्या थोर आदर्श व्यक्ती म्हणा वा प्रेरक गोष्टींपासून आपण सतत प्रेरणा, स्फूर्ती घेत असतो, नव्हे तर तोच खरा आपला उर्जास्त्रोत असतो. ही उर्जा ही प्रेरणाच आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील यश, ताकद आणि जगण्यातला खरा आनंद देत असते. तेव्हा असे प्रेरक, आदर्श विचार असणाऱ्या व्यक्ती वा पुस्तकांच्या नेहमी संपर्कात, सहवासात रहा आणि तुमच्यातले बदल नक्की अनुभवा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles