भाग्यलक्ष्मी सभागृह जानकी नगर रिंगरोड येथे १० वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी

भाग्यलक्ष्मी सभागृह जानकी नगर रिंगरोड येथे १० वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आमदार मोहनभाऊ मते यांच्या संकल्पनेतून १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दि. ७ ऑगष्ट रोजी, सायंकाळी ५ वाजता. आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास दक्षिण नागपूरचे सन्माननीय आमदार मोहनभाऊ मते, देवेनजी दस्तुरे (अध्यक्ष दक्षिण नागपूर) संजयजी ठाकरे नागपूर शहर उपाध्यक्ष अमोलजी पुसदकर (प्रवक्ता) सौ.ज्योतीताई देवघरे (अध्यक्ष, भाजपा महिला आघाडी दक्षिण नागपूर) विनोद कडू महामंत्री दक्षिण मंडळ माजी नगरसेविका सौ.माधुरी ठाकरे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, माजी नगरसेविका सौ. मंगला खेकरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सर्व महामंत्री, युवा मोर्चा अध्यक्ष व महामंत्री, महिला आघाडी अध्यक्ष व महामंत्री, सर्व शहर व मंडळ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles