स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित आजचा सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम रद्द

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित आजचा सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम रद्द



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित आज दि ९/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, पुढील तारीख लवकरच निर्देशीत करणार येणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण ८२२२/ प्र.क्र.१६१/सा.का.४, दि. ३०/०६/२०२२. या विभागाचे समक्रमांकाचे दि. ०८/०८/२०२२ रोजीचे पत्राच्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावा निमित्त दि. ०९/०८/२०२२ रोजी समुह राष्ट्रगीत कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता घेणेबाबत संदर्भाधीन पत्र क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते. तथापि, सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दुरध्वनीव्दारे कळविले आहे. यास्तव समुह राष्ट्रगीत कार्यक्रम आयोजनाबाबत या विभागाच्या संदर्भाधीन दि. ०८ ऑगस्ट, २०२२ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या सूचना रद्द करण्यात येत आहेत. सदर कार्यक्रमाच्या सुधारीत दिनांकाबाबत आपणांस यथावकाश कळविण्यात येईल. कृपया नोंद घेण्यात यावी,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles