

“स्वरछाया” मुझीकल ग्रुप तर्फे संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर: विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या “अर्पण “सभागृहात नुकत्याच झालेल्या 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता. स्वरछाया म्युझिकल ग्रुप संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सदाबहार हिंदी एकापेक्षा एक सरस गीते सादर करण्यात आली. धनंजय भिसीकर यांची ही संकल्पना होती झाली. कार्यक्रमांचे संचालन सौ.नेहा शिरभाते यांनी केले.
गायक कलाकार प्रमोद पेकडे, राजेंद्र ढोबळे, रोहित शर्मा, विजय गुप्ता, , रुही सूर्यवंशी, सौ.किशोरी गणवीर, राहुल गुप्ता , सौ.वाणी पांडे ,ऋतुजा भिसेकर, यांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.