मराठा समाजाचा एकमेव आशेचा किरण पडद्याआड

मराठा समाजाचा एकमेव आशेचा किरण पडद्याआड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्व. विनायकराव मेटे यांना
विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रध्दांजली_

नागपूर: साधारण कुटुंबाच्या संस्कारक्षम वातावरणातून माणूसकीची शिकवण घेवून समाजकार्याचा वसा घेतलेले, स्वतःपेक्षा सामान्य व्यक्तीच्या गरजांसाठी सदैव लढा देणारे विनायकराव मेटे यांनी इतर पक्षाच्या भरवशावर न राहता शिवसंग्राम नावाचा स्वतःचा पक्ष काढला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने कार्य सुरु केले. विविध पक्षातील मराठा नेत्यांच्या कार्याकडे लक्ष न देता मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाला महत्व दिले. स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रमाणेच मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळावे यासाठी विनायकराव मेटे शेवटपर्यंत प्रयत्नरत राहीले.

मराठा समाजाचा एकमेव आशेचा किरण आज मावळलेला दिसतांना मराठा समाजावर दुःखाचे सावट पसरले आहे. विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यूने मराठा समाजाने एक लढवय्ये, प्रामाणिक व निस्वार्थ नेतृत्व गमावले आहे. दिपक मते -नागपूर जिल्हा प्रमुख (शिवसंग्राम) नरेन्द्र मोहिते -(नागपूर विभागीय अध्यक्ष -अखिल भारतीय मराठा महासंघ)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles