पी.एस.आय.देवीदासजी बंड यांची राष्ट्रपती पोलीस पदक करीता निवड

पी.एस.आय.देवीदासजी बंड यांची राष्ट्रपती पोलीस पदक करीता निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा कडून सत्कार_

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्ह्याच्या वतीने आज राज्य राखीव पोलीस गट पंधरा येथील कार्यरत असलेले पी. एस. आय. श्री. देविदास गंगाधरजी बंड यांचे स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव दिवशी राष्ट्रपती पोलीस पदक करीता निवड जाहीर करण्यात आली.या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपुर जिल्हा ग्रामीणच्या वतीने दुपट्टा, टोपी,शाल,पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. उज्वलाताई बोढारे, जिल्हा परिषद सदस्या सौ. रश्मीताई कोटगुले, सौ.मिनाताई काकडे,सौ ममताताई शर्मा,बाळासाहेब वाघमारे, विनायकराव इगळे गुरुजी पत्रकार श्री. गजाननजी ढाकुलकर, पञकार श्री. लीलाधर दाभे रामधनजी आवारे, गजाननजी सिवनकर गुरुजी , प्रदिपभाऊ कोटगुले, ललीतराव देशमुख, अतुलजी देशमुख , जयश सरोदे, शशिकांत थोटे, गजाननजी भोयर, सुनील यवले मनोजजी ठगे, भिमरावजी काकडे, सचिन व नागपुर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी, हिंगणा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर राऊत हिंगणा तालुका संघटक विजयभाऊ सराड, सुनीलभाऊ बंड, या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles