ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा

ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल अमरनगर रोड वानाडोंगरी येथे स्वातंत्र्य दिवसा निमित्त ध्वजारोहण व राष्ट्रगीत घेण्यात आला झेंड्याला सलामी देत हजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले. तसेच वानाडोंगरी नगर परिषदचे नगरसेवक मा.नितीनजी साखळे यांनी आपल्या भाषणातून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. थोर महापुरुषांच्या वेशभूषा चिमुकल्या मुलांनी करून त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली.

तसेच थोर महापुरुषांची वेशभूषा जसे की भारत माता, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग यांची वेशभूषा करून स्वतंत्र दिवसा निमित्त त्यांची आठवण परिसरातील नागरिकांना करून दिली व आपल्या भाषणातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांची ओळख नागरिकांना पटवून दिली तसेच काही विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रमाणपत्र देण्यात आले. व परिसरातील सर्व नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महेश लोखंडे, वानाडोंगरी नगर परिषदचे नगरसेवक नितीनजी साखळे, शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे, विलास राऊत, संजय चित्रिव, सुखदेव खोब्रागडे, अरुण सूरसाउत, प्रशांत तिमांडे, अश्विनी माटे, हिना रिहल, प्रतीक्षा राऊत, नेहा बोपचे, आरती चौरे, अनिता टेंबरे, सर्व विद्यार्थी , शिक्षक वर्ग, पालक वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार आयोजक कमलेश खोब्रागडे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles