कृषी विभागाचा बांधलेला बंधारा फुटला

कृषी विभागाचा बांधलेला बंधारा फुटला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान_

गजानन ढाकुलकर

नागपूर :- मौजा मांढळ येथील शेतकरी इंद्रापाल ज्ञानेश्वर गजभिये पिंपळगाव रिठी येथे यांच्या शेता लगत नाल्याला पाणी अडवण्यासाठी कृषी विभागाने बांधलेला बंधारा अतिवृष्टीमुळे डाव्या बाजूने फुटला आणि त्या बंधाऱ्या लगत असलेल्या इंद्रापाल गजभिये, तेजस मेश्राम, बंडू नान्हे, याच्या शेतातील माती वाहून जात असल्याने पिंपळगाव रिठी येथील पल्लवी सरोदे तलाठी साहेबांसोबत संयुक्त पाहणी केली व तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली व कृषी विभागाचे ढाकळे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या सोबत फोनवर बोलून तातडीने बंधाऱ्याचे बांधकाम करून पुढे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी केली व त्यांनी मागणी मंजूर करून बांधाऱ्याचे बांधकाम तातळीने करण्याचे आश्वासन दिले.

त्या वेळी भागेश्वर फेंडर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीण, व आशिष आवळे सदस्य ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष विदर्भ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य, तेजस मेश्राम, प्रतीक गजभिये, दिनेश मेश्राम, बंडू नान्हे इंद्रापाल गजभिये हे प्रामुख्याने उपस्थित होते,.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles