

बहुजन मुक्ती पार्टी नागपूर जिल्हा व शहराचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात
नागपूर: बहुजन मुक्ती पार्टी नागपूर जिल्हा व शहराच्या वतीने रवी भवन येथे नुकत्याच झालेल्या 24 ऑगस्ट रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यामध्ये नवीन व जुने कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इसवी सन 2022 च्या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता नागपूर जिल्हा व शहराच्या कार्यकारणीचे पूर्णरचना करण्यात आली असून खालील प्रमाणे आहे.
बहुजन मुक्ती पार्टीचा नागपूर जिल्हा व शहराचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. बहुजन मुक्ती पार्टी, नागपूर जिल्हा व शहराच्या वतीने रवीभवन येथे दिनांक २४/०८/ २०२२ रोजी बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला असुन यात नविन व जुने कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.
सन् २०२२ च्या महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणूका लक्षात घेता नागपूर जिल्हा व शहराच्या कार्यकारणीचे पुर्नरचना करण्यांत आली असून खालील प्रमाणे पदभार देण्यांत आला.
१) अनिल बोडखे नागपूर जिल्हा अध्यक्ष
२)अरुण भोंगळे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष
३) पद्माकर बावणे नागपूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष
४) माधुरी गजभिये जिल्हा महासचिव
५)अॅड. विलास खडसे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष
६) अॅड. विद्या भिमटे नागपूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी
७) भारत निकोसे नागपूर जिल्हा व नागपूर शहर सल्लागार
८) गिता भातखंडे नागपूर जिल्हा सदस्य
९) जगन्नाथ गवई नागपूर शहर अध्यक्ष
१०) कांताराम वानखेडे नागपूर शहर कार्यकारी अध्यक्ष
११) सुभाष बेले नागपूर शहर उपाध्यक्ष
१२) धिरज डोंगरे नागपूर शहर उपाध्यक्ष
१३) श्रीकांत बोरकर नागपूर शहर उपाध्यक्ष
१४) अंबादास लोखंडे नागपूर शहर उपाध्यक्ष
१५) अनिल नागरे नागपूर शहर महासचिव
१६) विजय वानखेडे नागपूर शहर सचिव
१७) उत्तमप्रकाश शहारे नागपूर शहर मिडीया
१८) माणिकराज चेलीयान सदस्य, उत्तर नागपूर
१९) सुनिल गजभिये सदस्य, पश्चिम नागपूर
२०)अमर मेश्राम प्रभारी सदस्य, उत्तर नागपूर
२१) रमेश खडसे सदस्य
२२) रमेश बावणे सदस्य
२३) राजेंद्र मुंदोने सदस्य
हा कार्यकर्ता मेळावा गौतम बन्सोडे, राष्ट्रीय प्रभारी, बहुमजन मुक्ती पार्टी, नवी दिल्ली, विजय राजुरकर विदर्भ प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश महासचिव, गणेश चौधरी महाराष्ट्र प्रदेश संघठन सचिव, राजु पिसे महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवा आघाडी, हेमलता पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी व कांताराम वानखेडे नागपूर शहर कार्यकारी अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडला. हि माहिती नागपूर शहर मीडिया प्रभारी उत्तमप्रकाश शंकर शहारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.