शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*हायकू*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जीव गुंतला
तुझीया गोड रुपा
निरोप बाप्पा ..

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*दाटला कंठ*
*निरोपही हर्षाने*
*येणे वर्षाने ||*

*सौ संगिता पवार मुंबई*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
निरोप क्षण
गणेश विसर्जन
साश्रुनयन

*प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
भरले डोळे
निरोप देते वेळी
संकट टाळी

*सविता धमगाये, नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
करती जन
बाप्पाचे विसर्जन
दुःखद मन

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
निरोप देतो
मागणे हे धरुनी
लवकर ये

*✍🏼श्रीमती. विजाया तारु, जि. नांदेड*
*©मराठीचे शिलेदार समुह सदस्य*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
गजवदना
नकोत विवंचना
हीच प्रार्थना……!

*प्रा. विलास चौगुले*
मु.पो.ता.दौंड.,जिल्हा.पुणे.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*पुढल्या वर्षी*
*आराध्या द्यावी वर्दी*
*निरोपे गर्दी*

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
शुभाशीर्वाद
दहा दिवस साथ
मनमुराद

*सौ वंदना बिरवटकर, मुंबई*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
*विसर्जनाचा*
*आज दिवस आला*
*जय घोषात*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
नागभीड जि. चंद्रपूर
*©️सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
विसर्जन हे ..
करावेच लागते ..
आवडत्याचे ..

*सुहासिनी यादव,कोल्हापूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
निरोप तुला
अशिष दे भक्तास
बाप्पा मोरया

*सौ.वैशाली मंगेश दिक्षीत,सोलापूर*
*©सदस्याः मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
निरोप देवा
चुकलो आम्ही काही
क्षमा असावी

*कांतीकुमार बोरकर*
अर्जुनी / मोर. जि. गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿
देता निरोप
गणपती बाप्पाला
दुःख मनाला

*सौ.प्रांजली जोशी ,विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿

श्री विसर्जन
जड अंतःकरण
भावूक क्षण

*तारका रुखमोडे*
अर्जुनी जि गोंदिया
*©परीक्षक/संकलक मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles