Home गावगप्पा क्रीडाईचे अध्यक्ष धर्मवीर भारती यांना प्रकाशन समारंभाचे निमंत्रण

क्रीडाईचे अध्यक्ष धर्मवीर भारती यांना प्रकाशन समारंभाचे निमंत्रण

81

क्रीडाईचे अध्यक्ष धर्मवीर भारती यांना प्रकाशन समारंभाचे निमंत्रण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लातूर: साहित्यगंध संपादक मंडळाच्या वतीने आज दि ०९/१०/२०२२ रोजी मा.धर्मवीर भारती, क्रीडाई अध्यक्ष लातूर, प्रसिद्ध व्यावसायिक यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका देण्यात आली.

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर तर्फे आयोजित “साहित्यगंध दीपोत्सव विशेषांक २०२२” प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा,लातूर येथील मुख्य आयोजक कवी संग्राम कुमठेकर, प्रा.शंकर वाघमारे,कवी शिवाजी नामपल्ले ,कवी प्रा.कल्याण राऊत आदी साहित्यिक व आयोजक याप्रसंगी उपस्थित होते.