कविवर्य सिद्धप्पा शिंदे ‘साहित्यगंध’ पुरस्काराने सन्मानित

कविवर्य सिद्धप्पा शिंदे ‘साहित्यगंध’ पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पनवेल: आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरढोण ता.पनवेल जि.रायगड येथे कार्यरत असलेले सिद्धप्पा लक्ष्मण शिंदे, सहा.शिक्षक यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था-नागपूर च्या वतीने “राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार-2022 चा संस्थापक राहुल पाटील सर व सविता पाटील-ठाकरे (प्रमुख अध्यक्षा)यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सिद्धप्पा लक्ष्मण शिंदे हे गेले 30 वर्ष सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे,आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरढोण ता.पनवेल जि.रायगड येथे,कार्यरत आहेत. ज्ञानाबरोबरच अध्यापन क्षेत्रात प्रयोगशीलता उपक्रमशीलता तसेच विद्यार्थ्यांच्या इच्छित ध्येयपूर्ती साठी शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, व क्रिडाक्षेत्रात उल्लेखनीय केलेली कार्य धडपड तसेच “मराठी भाषा सक्षमीकरणासाठी ” चारोळी, हायकू,काव्य,सामाजिक जनजागृती,पर्यावरण लेख, इ.विचारात घेऊन सिद्धप्पा लक्ष्मण शिंदे,यांना सन-2022 चा “राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कारांमध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल,देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यास मा.राहुल पाटील सर, सौ.सविता पाटील-ठाकरे, मा.सुनिल गायकवाड (माझी खासदार )ज्येष्ठ साहित्यिक डॉ माधव गादेकर, मा.शर्मिला देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिं- 03/11/2022 रोजी ,लातूर येथे संपन्न झाला. सिद्धप्पा लक्ष्मण शिंदे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मा.सचिव, इतर संचालक पदाधिकाऱी, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, स्थानिक शालेय व्यवस्थापन, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,मा.मंगेश वाकडीकर (अध्यक्ष-रायगड प्रिमियर लीग) आजी माझी विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles