Home गावगप्पा नारी म्हाडा कॉलनीच्या मैदानात क्रांतीवीर बिरसा मुंडाची 147 वी जयंती मोठ्या उत्साहात

नारी म्हाडा कॉलनीच्या मैदानात क्रांतीवीर बिरसा मुंडाची 147 वी जयंती मोठ्या उत्साहात

72

नारी म्हाडा कॉलनीच्या मैदानात
क्रांतीवीर बिरसा मुंडाची 147 वी जयंती मोठ्या उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : थोर देशभक्त क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उत्तर नागपुरातील नारी म्हाडा कॉलनी मैदानावर बिरसा मुंडा यांचा जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. व मिठाई व प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक मोनू उमराव धुर्वे आणि राजा विरेंद्र शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यावेळेस यशस्वीरित्या बिरजू ऊईके, देवन्रद तारम, पप्पू मसराम, विजय मरकाम, दिनेश वाढीवे, गगा नेताम, राजेंद्र भलावी, विलास आताम, साहेबराव मरकाम, राम उके, पुष्पा आदमने, चंपा उईके, अचना आतराम, दर्शना टेकाम ईत्यांदीची उपस्थित होती.