शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🦜विषय : चित्रकाव्य 🦜*
*🔹शुक्रवार : २५ / ११ /२०२२*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हायकू काव्य*

झेप अंबरी
संगे मारू भरारी
रोमांच अंगी

*संदीप मेश्राम,(गोंदिया)*
*©मराठीचे शिलेदार समूह-सदस्य*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
उडे आकाशी
साद घाली वाऱ्याशी
नाते मातीशी.

*श्री सत्यवान शहारे*
*अर्जुनी मोर. जिल्हा गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
मैत्रीची छत्री
उडते पाण्यावरी
दर्याकिनारी..

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
उडे गगनी
धरून आकाशछत्री
मौजेची खात्री

*सविता धमगाये*
नागपूर
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

साधता मेळ
घेई उंच भरारी
हवाई खेळ

*सौ.प्रांजली जोशी ,विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
सूर हवेत
स्पर्श नको पाण्याचा
तोल मनाचा

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
निल गगनी
फिरे छत्री मधूनी
सख्या सजनी

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
मन तरंगे
हवाई छत्रीसंगे
साहस रंगे

*तारका रुखमोडे*
अर्जुनी जि गोंदिया
*©परीक्षक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
उंच भरारी
नभ झाले ठेंगणे
मोद अंतरी

*सौ. सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌈☂️🌈➿➿➿➿
हवाई छत्री
जीव टाकी धोक्यात
मन खोक्यात

*श्री. सिद्धप्पा शिंदे,रायगड*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles