महागावच्या जंगलात वाघाचा तरूणावर हल्ला; पुन्हा जीवघेणा थरार कायम..!

महागावच्या जंगलात वाघाचा तरूणावर हल्ला; पुन्हा जीवघेणा थरार कायम..!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_तरूणांची प्रकृती चिंताजनक_

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: विदर्भात मागील अनेक महिन्यापासून वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडतच असून, त्याला आवर घालणे अजूनही वनविभागाला जमले नसल्याचे आज पुन्हा उघडकीस आले. अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील महागाव जवळील खोळदा या गावातील जंगलात आज दुपारी सरपणासाठी गेलेल्या राजकुमार जांभुळकर राहणार महागाव येथील इसमावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.

नरभक्षी वाघाचा हल्ला इतका भयानक होता की, राजकुमार यांच्या डोक्याला ओरबाडले कवठीचा अर्धाधिक मांस खाल्ला व जंगलात ओढत नेत असताना तेथील नागरिकांनी आरडोरड केली. स्थानिक लोकांनी राजकुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला नजीकच्या महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डाॅ. पूजा रुखमोडे व डाॅ. मंडल यांनी त्याच्यावर सर्व प्राथमिक उपचार केले. तत्परतेने अर्जुनी/ मोर. येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. रुग्णाची प्रकृती खूपच गंभीर व चिंताजनक असल्याचे डाॅ. पूजा रूखमोडे यांनी प्रतिनिधीस सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles