नागपूरच्या संकेतने पटकावले मलेशियात सुवर्णपदक व कांस्यपदक

नागपूरच्या संकेतने पटकावले मलेशियात सुवर्णपदक व कांस्यपदकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत आर्शिवाद नगर येथील नागपुराच्या संकेत अजय बुग्गेवारनी मलेशिया येथे 10 तारखेला झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक व श्रेणी मध्ये सिल्वर आणि पुर्ण पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

संकेतचे आई – वडिलांनी त्याचे कौतुक केले. तसेच नागपुराच्या विविध संघटना कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच बालमित्र दुर्गा उत्सव मंडळ आशीर्वाद नगर मित्र परिवारातर्फे संकेतचे अभिनंदन व स्वागत केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles