विज्ञान प्रदर्शनात वल्लभ विद्यामंदीर माध्यमिक विद्यालयास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

विज्ञान प्रदर्शनात वल्लभ विद्यामंदीर माध्यमिक विद्यालयास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नंदुरबार: शहादा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांकांचे पारितोषिक प्राप्त “माहीती संप्रेषण चक्र शैक्षणिक साधना” वल्लभ विद्यामंदीर पाडळदा यांना प्राप्त झाले असून, शाळेचे शिक्षक श्री गणेश एन. पाटील यांचा प्रमाणपत्र सन्मानचिन्ह पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षणाधिकारी( प्राथमिक) श्री डॉ. सतीष चौधरी ,सोबत गटशिक्षणाधिकारी, गट विकास विकास अधिकारी शहादा तसेच शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जे.के.पाटील व मान्यवर पदाधिकारी नूतन विद्याप्रसारक मंडळाचे आदरणीय अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील , जेष्ठ संचालक आदरणीय श्री रमेश चौधरी , सचीव आदरणीय श्री डॉ.विलास पाटील
वल्ल्भ विद्यामंदीर शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles