
‘मी पूर्ण कपड्यात फिरते; बाकीच्यांचे माहित नाही’; शर्मिला ठाकरे
_उर्फी जावेदला ठाकरी टोला_
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेद प्रकणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहीत नाही, अशी टीका त्यांनी उर्फी जावेद यांच्यावर केली आहे. त्या कळंबोलीत मनसे 2023 मनसे चषक या स्पर्धेला हजेरी लावण्यासाठी आल्या होत्या.