प्रेमाच्या पलीकडे

प्रेमाच्या पलीकडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रेमाच्या पलीकडे
नात्यास असावे नाव
नाते मना मनातील
घ्यावा वेळीच रे ठाव ||

प्रेम ही भावना असे
मनाची तरल अवस्था
जुडतो जेव्हा प्रेमभाव
वाढते परस्पर आस्था ||

छळू नये कोणासही
एकतर्फी प्रेमातून
प्रेमाच्या पलीकडे
पहावे अंतर्मनातून

प्रेमाच्या पलीकडे
असते लक्ष्मण रेषा
ओलांडताना पहावी
होणार नाही दुर्दशा ||

प्रेमाच्या पलीकडे
प्रेमच शाश्वत असते
निस्वार्थ भावना ठेवा
त्यातच स्वर्ग दिसते….
त्यातच स्वर्ग दिसते…. ||

दत्ता काजळे, उस्मानाबाद
===

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles