शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : शिवशंभू*☄
*🍂शनिवार : १८ / ०२/२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शिवशंभू*

*शिवशंभू, त्रिनेत्र धारी तुम्ही,*
*हाती त्रिशूल,देता पहारा…..,*
*हिन-दीन,साऱ्या भक्तांच्या,*
*पुरवूनी इच्छा,देता सहारा…!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत.जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

पार्वती पती शिवशंभू
कैलासपती त्रिशूलधारी,
करिते आराधना देवा
सर्व जगाला दुःखातून तारी.

*सौ मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

*हे शिवशंभू भोलानाथ*
*तुझी कृपादृष्टी राहू दे..*
*या देहाकडून सदैव*
*अखंड सत्कर्म घडू दे..*

*श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

डमडम डमरु,बमबम भोले
त्रीशूळधारी,त्रीनेत्र भाळी
शिवशंभू ,शिवशंकर,महादेवा
तूच साऱ्या जगताचा वाली..

*सौ.संगीता पांढरे*
इंदापूर, पुणे
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना २.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. २.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*शिवशंभू*

हरहर महादेव
शिवशंभू शंकरा
भक्तांचा तू आधार
तूच करूणाकरा

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

शिवशंभूच्या हार गळ्यातील नागभूषण
तू भूमीचा स्वामी सर्व देवांचे आकर्षण
कला,नृत्य आणि संगीताचे प्रतीदर्शन
पृथ्वीचा आधार साधार करिती संरक्षण.

*बेबीताई विठ्ठलराव बोईनवाड जिल्हा नांदेड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

ज्ञान, कर्म भक्ती
वहावे त्रिदल…
शिवशंभू करेल,तुमच्या
दुर्गुणांचा खल….

*संध्या देशपांडे भिलाई*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

शिवशंभू महादेवाचे स्मरण
सुखी होईल उरलेलं जीवन
शिवाराधाना आज मंदिरातून
घरोघरी हर हर शिवशंभू पूजन

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

शिवशंभू देवा भोलेनाथा
कृपा असावी आम्हावरी
बेलफुलाने करूया पूजन
संकटकाळी धावून या लवकरी.

*दीपककुमार सरदार*
मु + पो,किनगावजट्टू
ता.लोणार जि. बुलढाणा
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🙏🚩➿➿➿➿
*शिवशंभू*

त्रिकाल त्रिदेव
शिवशंभू शंकरा
पहाडावर बसून
देत असतो पहारा

*श्री केवलचंद शहारे*
सौंदड, जि.गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles