‘ओबीसी’ अधिकारी कर्म. महासंघ्याच्या राज्य उपाध्यक्षपदी सुनिता पोहाणे ईटनकर यांची निवड

‘ओबीसी’ अधिकारी कर्म. महासंघ्याच्या राज्य उपाध्यक्षपदी सुनिता पोहाणे ईटनकर यांची निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वैशाली अंड्रस्कर, जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर: शहरातील चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, यशवंतनगर येथील मुख्याध्यापिका सौ. सुनिता अनिल पोहाणे ( ईटनकर ) यांची राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ महिला राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

या पदग्रहण सोहळयास राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य अध्यक्ष श्याम लेडे सर, राज्य सल्लागार मनोज गौरकार सर व महिला राज्य अध्यक्षा रजनी मोरे, जिल्हाध्यक्ष दिवसे सर, सुरेखा वांढरे, पौर्णिमा मेहरकुरे आदी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles