
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री ‘हे’ असतील
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या चार ते पाच दिवसाच्या सस्पेन्सनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.