शुक्रवारीय हायकू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*हायकू काव्य*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दयेची भीक
ही दानत नव्हेच
पैशाचा माज….

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
*हायकू*

ऐट दात्याचा
दिखावा श्रीमंतीचा
हात दमडीचा

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
देखावा आहे
या श्रीमंतीचा सर्व
कशाचा गर्व

*सोनाली रायपुरे-सहारे ब्रम्हपूरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
*हायकू*

*भिकारी मन*
*असे श्रीमंत तन*
*दिसे लक्षण………!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
कोत्या मनाचा
अंगरखा नोटांचा
देव दीनांचा

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
अमाप धन
परि कोतेच मन
या धनिकाचे….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
श्रीमंत मोठा
परी मनाने छोटा
कवडी मोल

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💚🔸♾️♾️♾️♾️
पैसा बक्कळ
बाळगला जवळ
देण्या दुर्बळ

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles