आजचे दिनविशेष: दि १९ जून २०२३, सोमवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: १९ जून २०२३: सोमवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*♻️महत्त्वाच्या घटना:♻️*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*१६७६: शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.*

*१८६२: अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.*

*१८८९: ई.एस. व्यंकटारामैया यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.*

*१९६६: ’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.*

*१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.*

*१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.*

*१९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.*

*१९८१: भारताच्या ‘अँपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.*

*१९८९: इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

*१९९७: महाराष्ट्रीय मराठी लेखक रमेश मंत्री यांचे निधन*

*१९९९: ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.*

*🏵️जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:🏵️*

*१८७१: भारतीय स्वतंत्रता सेनानी व हिंदी राष्ट्रभाषेचे महान विचारवंत माधवराव सप्रे यांचा जन्मदिन.*

*१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील यांचा जन्म.*

*१९०३: वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.*

*१९२२: नोबल पारितोषिक विजेता डॅनिश अणु भौतिकशास्त्रज्ञ आजे नील्स बोर यांचा जन्मदिन.*

*१९४८: भारतीय संगणक भारतीय संगणक वैज्ञानिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते व नेता डॉ. अमिया कुमार पुजारी यांचा जन्मदिन.*

*१९५४: ग्वाल्हेरचे मराठा महाराजा आणि ग्वाल्हेरचे स्वर्गीय राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या व भारतीय राजकारणी नेत्या यशोधरा राजे सिंधिया यांचा जन्मदिन.*

*१९७०: राहुल गांधी, भारतीय राजकारणी.*

*♦️मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:♦️*

*१७४७: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ आक्टोबर १६९८)*

*१८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचे निधन.*

*१९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड यांचे निधन.*

*१९४९: भारतीय तत्त्वज्ञ सैयद जफरुल हसन यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १८८५)*

*१९५६: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)*

*१९९३: विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)*

*१९९६: कमलाबाई पाध्ये – समाजसेविका (जन्म: ? ? ????)*

*१९९८: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)*

*२००१: भारतीय वकील आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी सी. आर. पट्टाभीरामन यांचे निधन.*

*२०००: माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील (अपराध मीच केला) व चित्रपट अभिनेत्री*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles