त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*आशाच फक्त*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चार खंदे पुत्र असूनही पोटास
वृद्धाश्रम मायबापाच्या वाट्यास
आशाच फक्त येतील अंत्यसंस्कारास..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸❤‍🩹🌸➿➿➿➿
*आशाच फक्त*

वर्षानुवर्षे नाही त्याची गाठभेट
मनी आशाच फक्त राहिली
कधी येईल शुभ मुहूर्त बघते वाट

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*आशाच फक्त*

तू परत येशील याची
आशाच फक्त आहे
पाऊस डोळ्यातून वाहतो आहे

*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर .
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸❤‍🩹🌸➿➿➿➿
*आशाच फक्त*

मुलगा झाल्याचा तोरा मिरवत राहिली,
पण म्हातारपणी एक तरी देईल भाकरी,
ही आशाच फक्त राहिली//

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌸❤‍🩹🌸➿➿➿➿
*आशाच फक्त…*

आशाच फक्त डोळ्यात उरते
शेवटाला ती सरणावर चढते
तरी मनुष्य जगतो तिच्यावर

*सौ.सविता वामन ठाणे.*
सदस्या कवियत्री लेखिका.
*©मराठीचे शिलेदार समूह.*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles