निसर्गसोबती

निसर्गसोबती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

निसर्ग सोबती अमुचा
फुलवी अमुचे जीवन
निसर्गाची माया अगाध
होई सजीव संगोपन

वायुमंडळ,जलस्रोत
सजीवांसाठी वरदान
जीवसृष्टीचे करी पोषण
निसर्गाचे विवीध वाण

पर्वत,डोंगर,पठार
भुरूपाची न्यारी महती
वृक्षलतांनी नटलेली
समृद्धी या धरेवरती

मधुर गुंजन पक्षांचे
नाद माधुर्य निसर्गात
निर्झरांचे खळखळणे
सप्तसुरांची करी बरसात

जलवृष्टीने जलधारा या
नदी,नाले,सागरी मिळती
समतोल साधुनी निसर्गाचा
सजीव सृष्टीची होई प्रगती

जपू धरा नी जपू निसर्ग
समतोल साधण्या सृष्टीचा
नको विघातक कृत्य कधी
निसर्ग सोबती मानवाचा

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles