पाथरशेंबे येथील दहा वर्षीय मुलीचा विनयभंग

पाथरशेंबे येथील दहा वर्षीय मुलीचा विनयभंग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आरोपीस 14 दिवसाची नाशिक येथील न्यायालयीन कस्टडी_

नाशिक: चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे येथील गावातील दहा वर्षीय मुलीस दिनांक 17 जून 2023 रोजी मध्यरात्री गोपाल रामदास अभंग यांनी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास आई वडील बहिणी हे स्वतःच्या घराच्या बाहेर ओट्यावर झोपलेले असताना. त्यातील दहा वर्षे मुलीस या गोपाळाने वाईट उद्देशाने तिच्याशी आलीश चाळे करण्याकरिता घेऊन गेला.

यासंदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असता . यावरून चांदवड पोलीस कर्मचारी यांनी गोपाळ अभंग यास दिनांक 18 जून 2023 रोजी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेऊन .
त्यास दिनांक 19 जून 2023 रोजी चांदवड न्यायालयांमध्ये उभे केले असता .त्यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठारी नाशिक येथे देण्यात आले आहे. या घटनेचा तपास चांदवड पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक पोलीस कर्मचारी तपास करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles